IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

ABHISHEK SHARMA SMASHES FASTEST T20I HUNDRED FOR INDIA : अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माने इतिहास रचला. आक्रमक फलंदाजी करताना अभिषेकने अफगाणी गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली.
ABHISHEK SHARMA SMASHES FASTEST T20I CENTURY

ABHISHEK SHARMA SMASHES FASTEST T20I CENTURY

Updated on

India vs Afghanistan 3rd T20I Marathi Live Update : अभिषेक शर्माने ( Abhishek Sharma) अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२०त इतिहास घडवला. भारताच्या सलामीवीराने संजू सॅमसनसह पहिल्या सहा षटकांत १०० धावा कुटल्या. भारतीय संघाची ही पॉवर प्लेमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्यानंतर अभिषेकने ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकाच्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आणि त्याने अफगाणी गोलंदाजांचा पालापाचोळा केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com