IND vs AFG 3rd T20I: अभिषेक शर्माचा विश्वविक्रम अन् भारताचा मालिका विजय! जसप्रीत, नितीशचे खतरनाक यॉर्कर Video

IND vs AFG 3rd T20I India series win and whitewash : भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दणदणीत विजय मिळवत तीन सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली. अभिषेक शर्माच्या वादळी आणि विक्रमी शतकामुळे भारताने सामन्यात सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले.
India whitewash Afghanistan in T20I series

India whitewash Afghanistan in T20I series

esakal

Updated on

India whitewash Afghanistan in T20I series Marathi Live Update : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२०त दणदणीत विजय मिळवून अफगाणिस्तानला व्हाईट वॉश दिला. अभिषेक शर्माचे वादळी शतक अन् संजू सॅमसनच्या अर्धशतकाने भारताला अडीचशे धावांचे स्वप्न दाखवले, पंरतु अफगाणिस्तानने पुनरागमन करताना २२१ धावांपर्यंत भारताला रोखले. पण, भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केला आणि दणदणीत विजय निश्चित केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com