Abhishek Sharma celebration video viral
esakal
India vs Afghanistan 3rd T20I Marathi Live Update : अभिषेक वर्माने ( Abhishek Varma) गुरुवारी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटचा इतिहास भूगोल बदलणारी खेळी केली. त्याने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना फैलावर घेताना मैदानाच्या सर्व कोपऱ्यात चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्याने १६ चेंडूंत अर्धशतक अन् ३० चेंडूंत शतक पूर्ण केले. तो भारताकडून सर्वात वेगवान आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त शतक झळकावणारा फलंदाज ठरला. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशांमधील फलंदाजाचे हे वेगवान ट्वेंटी-२० शतक ठरले. यासह त्याने अनेक विक्रम मोडले.