Abhishek Sharma’s record-breaking 108
esakal
India vs Afghanistan 3rd T20I Marathi Live Update : अभिषेक वर्माने ( Abhishek Varma) आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वेगवान शतकाचा विक्रम मोडला. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करताना त्याने ३४ चेंडूंत १०८ धावांचा पाऊस पाडला आणि संजू सॅमसनसह पहिल्या विकेटसाठी ९.५ षटकांत १४२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर संजूनेही अर्धशतक झळकावले, परंतु अन्य फलंदाजांनी किंचित निराश केले. राशिद खानने अफगाणिस्तानकडून एकट्याने किल्ला लढवलेला दिसला, अभिषेकची विकेट अन् दोन अविश्वसनीय झेलने सामना फिरवला. भारताला ७ बाद २२१ धावा करता आल्या.