Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानपाठोपाठ अफगाणिस्तानच्या संघाची घोषणा; १७ जणांना संधी, पण कर्णधार कोण?
Afghanistan Squad for Asia Cup 2025: आशिया कप २०२५ स्पर्धा ९ सप्टेंबरपासून सुरू होत असून या स्पर्धेसाठी रविवारी अफगाणिस्तानने त्यांचा संघ जाहीर झाला आहे. या संघात १७ जणांना संधी देण्यात आली आहे.