

Saleem Safi's Major DRS Blunder | India vs Afghanistan
Sakal
India vs Afghanistan Test: भारतीय क्रिकेट संघाने सोमवारी कसोटी इतिसाहातील त्यांचा सर्वात मोठा विजय मिळवला. मुल्लनपूरला झालेल्या कसोटीत भारताने तिसऱ्या दिवशी (सोमवारी, ८ जून) अफगाणिस्तानला एक डाव आणि ३०० धावांनी पराभूत केले.
या संपूर्ण सामन्यात भारतीय संघाने सर्वच क्षेत्रात वर्चस्व ठेवले. मात्र कसोटीत नवख्या असलेल्या अफगाणिस्तानला मात्र खराब क्षेत्ररक्षणाचा आणि मैदानात योग्यवेळी योग्य निर्णय न घेण्याचा फटका बसला. यातील एक घटना नाट्यमय ठरली.