IND vs AFG, T20I: अफगाणिस्तान पहिल्यांदाच भारताचे आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी यजमानपद भूषवणार! कुठे होणार सामने?

Afghanistan to Host India 1st Time: अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड पहिल्यांदाच भारताचे यजमानपद भूषवण्याच्या तयारीत आहे. पण ही मालिका कधी आणि केव्हा होऊ शकते जाणून घ्या.
India vs Afghanistan

India vs Afghanistan

Sakal

Updated on

IND vs AFG T20I news: भारतीय संघाला येत्या ६ जूनपासून अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळायचा आहे. त्यानंतर १३ जूनपासून वनडे मालिकेला सुरुवात होईल. पण या मालिकांचे यजमान बीसीसीआय आहेत.

मात्र आगामी काळात इतिहासात पहिल्यांदाच अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड भारतीय संघाचे आंतरराष्ट्रीय मालिकांचे यजमानपद भूषवण्यासाठी सज्ज आहे. पण, असं असलं तरी अफगाणिस्तान यजमान असूनही सामने नवी दिल्लीतील अरुण जेटली आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होण्याची दाट शक्यता आहे.

India vs Afghanistan
Team India Schedule: IPL चा थरार संपला, आता भारतीय संघाचे कधी सुरू होणार सामने? पाहा पुढील १० महिन्यांचे वेळापत्रक
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com