Kolkata Knight Riders are exploring a part stake sale
esakal
Shah Rukh Khan Juhi Chawla KKR ownership news: माजी विजेत्या कोलकाता नाइट रायडर्सबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. तीन वेळा चॅम्पियन असलेल्या कोलकाता नाइट रायडर्स ( KKR ) मधील काही हिस्सा विकण्याची तयारी सुरू असल्याचे एका अहवालात उघड झाले आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यानंतर नवीन आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी विक्रीसाठी येणारी ही तिसरी फ्रँचायझी आहे.