T20 WC, NZ vs SA: 'गालावर थोबाडीत मारली असं... ', न्यूझीलंडविरुद्धच्या लाजीरवाण्या पराभवानंतर एडेन मार्करम काय म्हणाला?

South Africa Captain Aiden Markram on loss against New Zealand: टी२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला ९ विकेट्सने पराभूत केले. या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करमने पराभवानंतर निराशा व्यक्त केली.
Aiden Markram - Mitchell Santner

Aiden Markram - Mitchell Santner

Sakal

Updated on

South Africa Captain Aiden Markram on loss against New Zealand: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्यात पोहचणारा पहिला संघ मिळाला आहे. बुधवारी (४ मार्च) उपांत्य फेरीत कोलकाताला झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला ९ विकेट्सने पराभूत केले आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

खरंतर दक्षिण आफ्रिकेने या सामन्यापूर्वी सलग ७ सामने जिंकले होते. त्यामुळे त्यांना प्रबळ दावेदार समजले जात होते. मात्र, न्यूझीलंडने उपांत्य सामन्यात वर्चस्व ठेवले आणि दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेतून बाहेर केले आहे. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करमने (Aiden Markram) दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे, त्याने म्हटलं आहे की कोणीतरी थोबाडीत मारल्यासारखं वाटत आहे.

<div class="paragraphs"><p>Aiden Markram - Mitchell Santner</p></div>
Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com