Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Finn Allen fastest century in T20 World Cup history: न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज फिन अ‍ॅलनने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये इतिहास घडवला. अवघ्या ३३ चेंडूंमध्ये शतक पूर्ण करत त्याने स्पर्धेतील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम आपल्या नावावर केला. याआधी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता.
Finn Allen fastest century in T20 World Cup history

Finn Allen fastest century in T20 World Cup history

esakal

Updated on

New Zealand Storm into T20 World Cup Final : न्यूझीलंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा अक्षरशः पालापाचोळा केला. स्पर्धेत अपराजित राहणारा एकमेव संघ असलेल्या आफ्रिकेला उपांत्य फेरीत १२.५ षटकांत न्यूझीलंडने पराभूत केले आणि अहमदाबाद येते ८ मार्चला होणाऱ्या फायनलसाठी आपली जागा निश्चित केली. या सामन्यात सलामीवीर फिन अॅलन ( Finn Allen) याने वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवताना आफ्रिकन गोलंदाजांना रडवले. त्याने ३३ चेंडूंत १० चौकार व ८ षटकारांचा पाऊस पाडताना नाबाद १०० धावा कुटल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com