

Ajinkya Rahane - Ruturaj Gaikwad | Ranji Trophy
Sakal
रणजी ट्रॉफी २०२५-२६ च्या दुसऱ्या फेरीत अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज गायकवाड यांनी अनुक्रमे मुंबई आणि महाराष्ट्रासाठी चमकदार कामगिरी केली.
रहाणेने छत्तीसगढविरुद्ध शतक ठोकले.
ऋतुराज गायकवाडने चंदिगढविरुद्ध शतक केले.