MS Dhoni च्या रूममध्ये एकत्र जमतो संपूर्ण संघ, पण 'ही' एक गोष्ट झाली की थेट नो-एन्ट्री, अजिंक्य रहाणेचा खुलासा

Ajinkya Rahane Shares MS Dhoni’s Single Non-Negotiable Rule: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या हॉलेट रुमचा दरवाजा नेहमीच सर्वांसाठी खुला असतो, असं अनेक खेळाडूंनी सांगितले आहे. मात्र असं असलं तरी त्याच्या रुममध्ये केव्हा परवानगी नसते, याबाबत अजिंक्य रहाणेने खुलासा केला आहे.
Ajinkya Rahane - MS Dhoni

Ajinkya Rahane - MS Dhoni

Sakal

Updated on

Ajinkya Rahane Reveals MS Dhoni’s Strict Boundary for Teammates : भारताचा दिग्गज खेळाडू एमएस धोनी हा सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणला जातो. भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी तो आहे. त्याच्या अनोख्या नेतृत्वाबाबत नेहमीच चर्चा होत असते. याशिवाय त्याच्या खोलीचे दरवाजे कायमच सर्वांसाठी उघडे असतात, याबाबत अनेक खेळाडूंनी खुलासा केला आहे. पण याबाबतीत एक अटही होती, त्याबद्दल अजिंक्य रहाणेने खुलासा केला आहे.

Ajinkya Rahane - MS Dhoni
IND vs SL Warm UP Match: केएल राहुल करतोय टीम इंडियाचे नेतृत्व, मग शुभमन गिलला नेमकं काय झालं? BCCI ने दिली माहिती
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com