

Ajinkya Rahane Set for Commentary Debut
Sakal
Ajinkya Rahane Marathi News: भारताचा माजी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने दोन आठवड्यांपूर्वीच भारतीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पण असे असले तरी आगामी भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेत तो दिसणार आहे. मात्र तो मैदानात खेळताना नाही, तर एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे.