Ajinkya Rahane Wife Radhika: अजिंक्य रहाणेच्या पत्नीची मुंबईत कोट्यवधींची प्रॉपर्टी! खरेदी केले दोन आलिशान फ्लॅट, एकूण किंमत किती?

Ajinkya Rahane Wife: भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची पत्नी राधिका रहाणे हिने मुंबईतील दादर पश्चिम परिसरात दोन आलिशान फ्लॅट खरेदी केले आहेत. या दोन्ही फ्लॅटची एकूण किंमत २४.७५ कोटी रुपये आहे. जाणून घ्या फ्लॅटचं क्षेत्रफळ, किंमत आणि इतर खास माहिती.
Ajinkya Rahane Wife Radhika Rahane Buys Two Luxury Flats

Ajinkya Rahane Wife Radhika Rahane Buys Two Luxury Flats

esakal

Updated on: 

Ajinkya Rahane Wife: भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याची पत्नी राधिका रहाणे सध्या चर्चेत आहे. राधिकाने मुंबईतील दादर परिसरात दोन आलिशान फ्लॅट खरेदी केले आहेत. या दोन्ही फ्लॅटची एकूण किंमत तब्बल २४.७५ कोटी रुपये आहे.

विशेष म्हणजे, हे फ्लॅट अजून बांधून पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे राधिकाला या घरांचा ताबा मिळण्यासाठी २०२८ सालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Loading content, please wait...