Ajinkya Rahane esakal
Cricket
काऊंटी क्रिकेट खेळायला गेलेला Ajinkya Rahane मायदेशात परतला, दोन सामन्यांना मुकला; कारण...
county Championship Leicestershire : भारतीय संघापासून दूरावलेला अजिंक्य रहाणे काऊंटी अजिंक्यपद स्पर्धेत दमदार कामगिरी करत होता. पण,
county Championship Leicestershire : भारतीय संघापासून दूरावलेला अजिंक्य रहाणे काऊंटी अजिंक्यपद स्पर्धेत दमदार कामगिरी करत होता. पण, काल त्याने अचानक मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लिसेस्टरशायर क्लबकडून त्याला शेवटचे दोन सामन्यांना मुकावे लागणार आहे. काऊंटी क्लबनेही सोशल मीडियावरून ही माहिती दिली. आता अजिंक्य रहाणे थेट रणजी करंडक स्पर्धेत मुंबई संघाकडून खेळताना दिसणार आहे. पण, त्याच्या माघारीमुळे त्यावरही प्रश्नचिन्ह आहे.

