INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Australia Captain Alyssa Healy Hundred in World Cup: महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताने दिलेल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हेलीने शतक केले आहे. मात्र त्याआधी एलिस पेरीला अचानक मैदान सोडावे लागले आहे.
Alyssa Healy - Ellyse Perry | India vs Australia | Women's World Cup 2025

Alyssa Healy - Ellyse Perry | India vs Australia | Women's World Cup 2025

Sakal

Updated on
Summary
  • महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियासमोर ३३१ धावांचे लक्ष्य ठेवले.

  • एलिसा हेलीने शतक ठोकून ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत नेले.

  • परंतु एलिस पेरीला हॅमस्टिंगच्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com