Hanuma Vihari : हनुमा विहारीला आंध्रची कारणे दाखवा नोटीस

रणजी करंडक स्पर्धेत अचानकपणे आपल्याला कर्णधारपदावरून काढून टाकले, अशी जाहीर टीका करून पुन्हा कधीही आंध्र प्रदेशकडून खेळणार नसल्याचे जाहीरपणे सांगणाऱ्या हनुमा विहारी याला आंध्र प्रदेश क्रिकेट संघटनेने कारणे दाखवा नोटीस काही दिवसांपूर्वीच बजावली आहे.
Hanuma Vihari
Hanuma Viharisakal

बंगळूर : रणजी करंडक स्पर्धेत अचानकपणे आपल्याला कर्णधारपदावरून काढून टाकले, अशी जाहीर टीका करून पुन्हा कधीही आंध्र प्रदेशकडून खेळणार नसल्याचे जाहीरपणे सांगणाऱ्या हनुमा विहारी याला आंध्र प्रदेश क्रिकेट संघटनेने कारणे दाखवा नोटीस काही दिवसांपूर्वीच बजावली आहे. पण विहारीने त्याला उत्तर दिलेले नाही.

Hanuma Vihari
IPL 2024 kkr vs rcb : विराटविरुद्ध स्टार्क आजचे आकर्षण ; बंगळूर आणि कोलकतामधील लढत रंगतदार होण्याची अपेक्षा

आम्हाला हा विषय लांबवायचा नाही, त्याच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत, असे आंध्र प्रदेश संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. आंध्र प्रदेश संघासाठी विहारीने दिलेले योगदान विसरता येणार नाही. त्याचा वाटा निश्चितच मोठा आहे, असेही हा पदाधिकारी म्हणाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com