25 sixes, 13 fours अन् नाबाद २३६ धावा; एकाच वन डेत दोन द्विशतकं! वैभव सूर्यवंशीनंतर भारताच्या दोन युवा फलंदाजांचे वादळ

Who is Ankon Aich Bengal cricketer? वैभव सूर्यवंशीच्या वादळी द्विशतकी खेळीनंतर भारतीय क्रिकेटमध्ये आणखी दोन युवा फलंदाजाने आपल्या बॅटने धुमाकूळ घातला आहे. अंकन आईच आणि अयाझ उद्दीन सिद्धिक यांनी एकाच सामन्यात द्विशतक झळकावली.
Ankon Aich And Ayaz Uddin Siddik Smash Double Hundreds In Same Match

Ankon Aich And Ayaz Uddin Siddik Smash Double Hundreds In Same Match

esakal

Updated on: 

Indian cricket witnesses two double centuries in one match : वैभव सूर्यवंशीने आशिया चषक रायझिंग स्टार स्पर्धेत यूएईविरुद्ध विश्वविक्रमी द्विशतक झळकावले आणि आता भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्येही वन डे क्रिकेटमध्ये द्विशतकाचा खेळ पाहायला मिळाला. पण, एकाच सामन्यात दोन युवा फलंदाजांनी द्विशतक झळकावून क्रिकेट वर्तुळात ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली. त्यात २० वर्षीय अंकन आईचने ( Ankon Aich) सलग सहा चेंडूंत षटकार खेचून युवराज सिंग, हर्षल गिब्स, गॅरी सोबर्स, किरॉन पोलार्ड या दिग्गजांच्या विक्रमात स्वतःचे नाव नोंदवले.

Loading content, please wait...