Arjun Tendulkar: सचिन तेंडुलकरच्या लेकावर पुन्हा लागणार बोली; बेस प्राईज ५ लाख, BCCI ची परवानगी, LSG ने एकही मॅच नाही खेळवली

Arjun Tendulkar base price T20 Mumbai League auction details: अर्जुन तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बीसीसीआयने त्याला T20 मुंबई लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिली असून, आता त्याच्यावर पुन्हा बोली लागणार आहे. त्याचा बेस प्राईज ५ लाख रुपये ठेवण्यात आला आहे.
Arjun Tendulkar has been cleared to participate in T20 Mumbai League

Arjun Tendulkar has been cleared to participate in T20 Mumbai League

esakal

Updated on

Arjun Tendulkar has been cleared to participate in T20 Mumbai League : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये लखौन सुपर जायंट्सकडून अजूनही खेळण्याची संधी न मिळालेल्या अर्जुन तेंडुलकरवर पुन्हा एकदा बोली लावली जाणार आहे. अर्जुन आणि यष्टिरक्षक-फलंदाज सिद्धांत अधतराव यांना ट्वेंटी-२० मुंबई लीगमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली आहे. या दोघांनी नुकतंच मुंबई सोडून अन्य राज्यांकडून देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतरही मुंबई लीगच्या चौथ्या पर्वासाठी होणाऱ्या लिलावात त्यांचे नाव नोंदवले गेले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com