IND vs NZ, 5th ODI, Video: अर्शदीप ११ व्या क्रमांकावर आला अन् पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला; बुमराह-शमीच्या खास क्लबमध्ये सामील

Arshdeep Singh First Ball Six: न्यूझीलंडविरुद्ध पाचव्या वनडेत अर्शदीप सिंग ११ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकारही मारला. त्यामुळे त्याने खास विक्रमही केला आहे.
Arshdeep Singh Six | India vs New Zealand 5th ODI

Arshdeep Singh Six | India vs New Zealand 5th ODI

Sakal

Updated on: 

New Zealand vs India, 5th ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पाचवा वनडे सामना रविवारी होत असून या सामन्यात अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) खास विक्रम केला आहे. या सामन्यात भारताचे प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद झाले होते, पण नंतर ईशान किशन आणि अक्षर पटेल यांनी डाव सावरला.

शेवटी मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंगने आक्रमक फटके मारल्यामुळे भारताने २०० धावांचा टप्पा पार करत न्यूझीलंडसमोर २१० धावांचे लक्ष्य ठेवले.

Arshdeep Singh Six | India vs New Zealand 5th ODI
IND vs NZ 5th ODI Live: रोहित शर्मापाठोपाठ विराट कोहलीही स्वस्तात बाद; पॉवरप्लेमध्येच भारताने गमावल्या ३ विकेट्स
Loading content, please wait...