IND vs NZ 5th ODI Live: रोहित शर्मापाठोपाठ विराट कोहलीही स्वस्तात बाद; पॉवरप्लेमध्येच भारताने गमावल्या ३ विकेट्स

Double Blow for India as Rohit Sharma & Virat Kohli Fall Early in Powerplay: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पाचवा वनडे रविवारी खेळला जात आहे. या सामन्यात भारताची सुरुवात निराशाजनक राहिली असून विराट कोहली आणि रोहित शर्मा स्वस्तात बाद झाले.
Rohit Sharma | Virat Kohli | India vs New Zealand 5th ODI

Rohit Sharma | Virat Kohli | India vs New Zealand 5th ODI

Sakal

Updated on: 

रविवारी (१५ नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वनडे मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना माऊंट मौंगानुई येथे खेळला जात आहे. हा मालिकेतील निर्णायक सामना असल्याने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.

मात्र भारतासाठी सुरुवात निराशाजनक राहिली आहे. ही मालिका रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची न्यूझीलंडमधील अखेरची मालिका असल्याचीही चर्चा होती. मात्र या दोघांसाठीही फारशी खास मालिका ही राहिली नाही.

Rohit Sharma | Virat Kohli | India vs New Zealand 5th ODI
IND vs PAK Final, Video: मोहित उल्वाचा विजयी चौकार अन् भारताचा पाकिस्तानी खेळाडूंसमोर जल्लोष; आर्यवीर सेहवाग ठरला मालिकावीर
Loading content, please wait...