

Arshdeep Singh Celebration | India vs New Zealand 1st ODI
Saal
New Zealand vs India, 1st ODI: अर्शदीप सिंगसाठी बुधवारचा दिवस अत्यंत खास ठरला. ऑकलंडला भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात अर्शदीप सिंगने कमालीची गोलंदाजी केली. पण त्याच्या गोलंदाजीसोबतच त्याच्या सेलिब्रेशनचीही (Arshdeep Singh Celebration) चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. त्याबाबत त्यानेच खुलासा केला असून यामागचं कारण रोमँटिक आहे.