

Arshdeep Singh
Sakal
अर्शदीप सिंगने भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या टी२० सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत सामनावीर पुरस्कार जिंकला.
त्याने हा पुरस्कार त्याच्या १० महिन्याच्या भाची इनायतला समर्पित केला.
अर्शदीपने ४ षटकात १३ धावा देत २ विकेट्स घेतल्या.