IND vs NZ, 2nd Test: 'गुरनूरच्या पदार्पणासाठी रस्ते मोकळे, सिराजने वेग परत मिळवावा!', आर अश्विनने टीम इंडियाचा प्लॅन जगाला सांगितला

R Ashwin on Gurnoor Brar & Mohammed Siraj: न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत मोहम्मद सिराजला संधी मिळाली नाही, त्यावरून बरीच टीका झाली होती. आता गुरनूर ब्रारला दुसऱ्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता आहे. यावर आर अश्विनने पोस्ट शेअर केली आहे.
R Ashwin on Gurnoor Brar & Mohammed Siraj.

R Ashwin on Gurnoor Brar & Mohammed Siraj

Sakal

Updated on: 

New Zealand vs India 2nd Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला संधी मिळाली नव्हती. त्यामुळे बरीच टीका भारतीय संघव्यवस्थापनावर झाली होती.

सिराज आत्तापर्यंत परदेशातील भारताचा मॅचविनर गोलंदाज राहिला आहे. त्याच्या नावावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्येही भारताकडून सर्वाधिक विकेट्स आहेत. पण असे असतानाही जसप्रीत बुमराहसोबत प्रसिद्ध कृष्णा, अंशुल कंबोज आणि आकाश दीप यांना आधी प्राधान्य देण्यात आले.

R Ashwin on Gurnoor Brar & Mohammed Siraj.
IND vs NZ 2nd Test: आता चांगल्या खेळपट्टीची अपेक्षा, भारत-न्यूझीलंडमधील दुसरा कसोटी सामना उद्यापासून रंगणार
Loading content, please wait...