Asia Cup 2024 Super 4 Scenario : भारत, पाकिस्तान यांची जागा पक्की; अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांना काय करावं लागणार?

India, Pakistan Confirm Super 4 Berth: आशिया कप २०२५ मध्ये सुपर ४ ची शर्यत रंगात आली आहे. भारत आणि पाकिस्तानने आपली जागा पक्की केली असून आता उर्वरित एका स्थानासाठी तीन संघांमध्ये झुंज सुरू आहे.
Asia Cup 2024: Super 4 Qualification Chances Of Sri Lanka, Bangladesh & Afghanistan

Asia Cup 2024: Super 4 Qualification Chances Of Sri Lanka, Bangladesh & Afghanistan

esakal

Updated on
Summary
  • भारत आणि पाकिस्तानने गट अ मधून सुपर ४ मध्ये आपले स्थान निश्चित केले.

  • गट ब मध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात अजूनही सुपर ४ ची शर्यत सुरू आहे.

Asia Cup 2024 Super 4 qualification scenario explained : सर्व नाटकं करून पाकिस्तानचा क्रिकेट संघ आशिया चषक स्पर्धेत बुधवारी यूएईविरुद्ध खेळला. पाकिस्तानने हा सामना ४१ धावांनी जिंकून अ गटातून भारतासह सुपर ४ मधील आपले स्थान पक्के केले. पाकिस्तानच्या ९ बाद १४६ धावांचा पाठलाग करताना यूएईचा संपूर्ण संघ १७.४ षटकांत १०५ धावांवर तंबूत परतला. अ गटातून भारत व पाकिस्तान दोन्ही संघ सुपर ४ मध्ये पोहोचले आहेत. पण, ब गटात अजूनही चुरस आहे आणि आज त्याचाही फैसला होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com