
IND vs PAK | Asia Cup 2025
Sakal
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ सामना दुबईत होणार आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील तणावामुळे बीसीसीआयने 'अदृश्य बहिष्कार' टाकण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.
बीसीसीआयचे अधिकारी सामन्यासाठी उपस्थित राहणार नसल्याचे समजत आहे.