
Uddhav Thackeray Strongly Opposes IND vs PAK Asia Cup Match
Sakal
उद्धव ठाकरे यांनी भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध दर्शवला आहे.
देशभक्तीचा व्यापार सुरू असल्याचे ठाकरे यांनी म्हटले.
रविवारी महिला शिवसैनिक पंतप्रधानांना सिंदूर पाठवणार आहेत, असेही ठाकरे यांनी जाहीर केले.