
India vs Sri Lanka Asia Cup 2025 Marathi Live: भारतीय संघ सुपर ४ मधील शेवटच्या साखळी सामन्यात श्रीलंकेचा सामना करायला मैदानात उतरला आहे. भारताने आधीच आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमधील जागा पक्की केली असल्याने, आजचा सामना हा त्यांच्यासाठी औपचारीक आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊन बदल केल्याचे दिसले..