Asia Cup 2025: कुलदीप यादवने एकाच षटकात ३ विकेट्स घेतल्या, तरी पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही, कोणी केला हा दावा?

Sanjay Manjrekar on Kuldeep Yadav selection India's Playing XI: कुलदीप यादवने आशिया कप २०२५ मध्ये UAE विरुद्धच्या सामन्यात ४ विकेट्स घेतल्या, तरी त्याला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संधी मिळणार नाही असा दावा माजी भारतीय क्रिकेटपटूने केला आहे.
Kuldeep Yadav | Asia Cup 2025 | India vs UAE

Kuldeep Yadav | Asia Cup 2025 | India vs UAE

Sakal

Updated on
Summary
  • आशिया कप २०२५ मध्ये भारताने UAE विरुद्ध ९ विकेट्सने विजय मिळवला.

  • कुलदीप यादवने २.१ षटकांत ४ विकेट्स घेतल्या, ज्यात एकाच षटकात ३ विकेट्सचा समावेश होता.

  • मात्र, माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी कुलदीपला पुढील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संधी मिळणार नाही असा दावा केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com