AFG vs SL Live : श्रीलंकेचा 'कुशल' विजय! अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात; बांगलादेशला लागली लॉटरी

Asia Cup 2025 AFG vs SL Live: आशिया चषक २०२५ मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका हा गटातील शेवटचा सामना निर्णायक ठरला. श्रीलंकेने दमदार खेळ करत अफगाणिस्तानचा पराभव केला आणि सुपर ४ फेरीत प्रवेश निश्चित केला. या विजयात कुशल मेंडिसने झळकावलेली फटकेबाजी निर्णायक ठरली.
Sri Lanka to victory over Afghanistan as Bangladesh seal Super 4 qualification

Sri Lanka to victory over Afghanistan as Bangladesh seal Super 4 qualification

esakal

Updated on

Afghanistan vs Sri Lanka Marathi Update : श्रीलंकेने आशिया चषक २०२५ स्पर्धेतील ब गटातील शेवटच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला. श्रीलंकेने त्यांची विजयी मालिका कायम राखताना सरस नेट रन रेटच्या जोरावर सुपर ४ मध्ये स्थान पक्के केले होते. अफगाणिस्तानला आगेकूच करण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे होते, परंतु कुशल मेंडिसच्या ( Kusal Mendis) फटकेबाजीने त्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला. अफगाणिस्तानचा विजय म्हणजे बांगलादेशचे Super 4 मधील स्थान पक्के झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com