
Umpire Ruchira Palliyaguruge Injured
Sakal
PAK vs UAE सामन्यात पाकिस्तानी यष्टीरक्षकाच्या थ्रोमुळे पंचांना दुखापत झाली, ज्यामुळे त्यांना मैदान सोडावे लागले.
पाकिस्तानने UAE संघाला १४६ धावांचे लक्ष्य दिले होते.
पाकिस्तानकडून फखर जमानने अर्धशतक केले, तर UAE कडून जुनैद सिद्दकीने ४ विकेट्स घेतल्या.