IND vs PAK final possible after Pakistan defeat Sri Lanka
esakal
Pakistan beat Sri Lanka to keep Asia Cup 2025 final hopes alive : भारताकडून मार बसलेल्या पाकिस्तान संघाने आशिया चषक २०२५ स्पर्धेच्या सुपर ४ मध्ये श्रीलंकेवर सहज विजय मिळवला. पाकिस्तानने हा विजय मिळवून अंतिम फेरीच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे. सलग दोन पराभवांमुळे श्रीलंकेचे आव्हान मात्र संपुष्टात आल्यात जमा झाले आहे. पाकिस्तानला आता Super Fours मधील त्यांचा शेवटचा साखळी सामना ( वि. बांगलादेश) जिंकावा लागणार आहे. त्याचवेळी भारत-बांगलादेश लढतीत भारताच्या विजयासाठी प्रार्थना करावी लागेल.