India vs Pakistan
Sakal
Cricket
Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या
Pakistan Qualify for Super Four in Asia Cup 2025: पाकिस्तानने आशिया कप २०२५ मध्ये UAE ला पराभूत करत सुपर फोरमध्ये स्थान मिळवले आहे. भारतानेही सुपर फोरमध्ये प्रवेश केला असल्याने पुन्हा भारत - पाकिस्तान सामना होणार आहे.
Summary
पाकिस्तानने आशिया कप २०२५ मध्ये UAE ला ४१ धावांनी पराभूत केले.
या विजयामुळे पाकिस्तानने सुपर फोरमध्ये स्थान मिळवले आहे.
भारतानेही सुपर फोरमध्ये प्रवेश केला असल्याने पुन्हा भारत - पाकस्तान आमने-सामने येणार आहेत.

