Asia Cup 2025 Point Table : टीम इंडिया Super 4 मध्ये पोहोचली! पाकिस्तानला काय करावं लागेल?; ब गटात आघाडीसाठी मारामारी

Asia Cup 2025 Super Fours Scenario : आशिया चषक २०२५ मध्ये पाकिस्तानवर मिळवलेल्या दणदणीत विजयामुळे भारतीय संघाने सुपर ४ फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. पण, पाकिस्तानची गाडी चिखलात रुतली आहे...
Team India qualifies for Asia Cup 2025 Super 4 after big win over Pakistan.

Team India qualifies for Asia Cup 2025 Super 4 after big win over Pakistan.

esakal

Updated on
Summary
  • भारताने पाकिस्तानवर ७ विकेट्सने सहज विजय मिळवत सुपर-४ मध्ये प्रवेश निश्चित केला.

  • भारतीय फिरकीपटूंनी पाकिस्तानला केवळ १२७ धावांवर रोखले; कुलदीप यादवने ३ बळी घेतले.

  • भारत सलग दोन विजयांसह गट ‘अ’ मध्ये अव्वल स्थानी असून नेट रन रेट ४.७९३ इतका जबरदस्त आहे.

Asia Cup 2025 Point Table after India vs Pakistan Match : आशियाई किंग भारतीय संघाने रविवारी पाकिस्तानचा सहज पराभव करून आशिया चषक २०२५ स्पर्धेच्या सुपर ४ मधील जागा पक्की केली आहे. अ गटातील भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला आणि त्यामुळे त्यांचा पुढील फेरीतील प्रवेश जवळपास पक्का झाला आहे. पण, पराभवामुळे पाकिस्तानच्या मार्गात गतीरोधक तयार झाला आहे. अ गटातील चित्र स्पष्ट दिसत असताना ब गटात मात्र आघाडीसाठी मारामारी पाहायला मिळतेय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com