
Asia Cup 2025 | India vs Pakistan
Sakal
आशिया कप २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध सुपर फोरमध्ये ६ विकेट्सने विजय मिळवला.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सामन्यातील तणाव वाढला होता.
साहिबजादा फरहानच्या गनफायर सेलिब्रेशन केलं, तर भारतीय संघाने पुन्हा हस्तांदोलन टाळले.