Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला डावलून शुभमन गिलला संधी; मांजरेकर बसरले, 'हा अन्याय आहे...'

Sanjay Manjrekar on Shreyas Iyer exclusion: श्रेयस अय्यरला आशिया कप २०२५ साठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याने संजय मांजरेकरांनी नाराजी व्यक्त केली. गिलने इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी केली असली तरी श्रेयसला संधी न मिळणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले.
Shubman Gill - Shreyas Iyer
Shubman Gill - Shreyas IyerSakal
Updated on
Summary
  • आशिया कप २०२५ साठी भारतीय संघात श्रेयस अय्यरला संधी देण्यात आलेली नाही.

  • माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी या निर्णयावर टीका केली आहे.

  • गिलच्या निवडीमुळे श्रेयसच्या सातत्यपूर्ण कामगिरीकडे दुर्लक्ष झाल्याचे मांजरेकरांचे मत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com