Shivam Dube Named Impact Player of the Match in IND vs UAE Clash
esakal
भारताने पहिल्या सामन्यात यूएईवर ९ विकेट्स व ९३ चेंडू राखून विजय मिळवला
भारताचा दुसरा सामना १४ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे
यूएईविरुद्ध कुलदीप यादव हा प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला, पण...
IND vs UAE Clash, Dressing Room Video Goes Viral : कुलदीप यादवने चार विकेट्स घेऊन भारताला आशिया चषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवून दिला. संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या या लढतीत कुलदीपला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यातही आले. पण, जेव्ह सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये आले तेव्हा सामन्यातील इम्पॅक्ट प्लेअर चा पुरस्कार कुलदीपएवजी दुसऱ्याच खेळाडूला दिला गेला. BCCI ने ड्रेसिंग रूममधील हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.