
Hardik Pandya, Gautam Gambhir, Suryakumar Yadav
Sakal
आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या दुबईला जाण्यासाठी रवाना झाले आहेत.
बीसीसीआयने यंदा भारतात सराव शिबिर आयोजित न केल्यामुळे खेळाडूंना थेट दुबईत सराव करावा लागणार आहे.
भारतीय संघाचा पहिला सामना १० सप्टेंबर रोजी युएईविरुद्ध होणार आहे.