Asia Cup ची ट्रॉफी आत्ता आहे कुठे? भारतात पाठवण्यासाठी सुरू झाल्यात हालचाली
Asia Cup 2025 Trophy Controversy: आशिया कप २०२५ च्या ट्रॉफीवरून वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय संघाने पाकिस्तानला हरवून कप जिंकला, परंतु ACC अध्यक्ष नक्वी यांनी ट्रॉफी दिली नाही. आता ती ट्रॉफी लवकरच भारतात येऊ शकते.