
India vs Pakistan | Asia Cup 2025
Sakal
भारत आणि पाकिस्तान संघात आशिया कप २०२५ स्पर्धेत दुबईत सामना झाला.
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही संघ आमने-सामने आले.
सामन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी 'जलेबी बेबी' गाणं वाजलं, ज्यामुळे गोंधळ झाला.