
‘Jai Hind’ Chants by Afghan Student
Sakal
आशिया कप २०२५ जिंकल्यानंतर भारताच्या विजयाचा जल्लोष करणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झेल आहेत.
याचदरम्यान पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने 'जय हिंद'च्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ चर्चेत आहे.
हा व्हिडिओ खरा आहे की नाही, याची पुष्टी अद्याप झालेली नाही.