Asia Cup Prize Money: टीम इंडियाने विजेतेपद जिंकले, पण ट्रॉफी घेण्यास दिला नकार; मग विजेत्यांची बक्षीस रक्कम मिळणार की नाही?

Asia Cup 2025 Winner & Runner Up Prize Money: भारताने आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानला पराभूत करून विजेतेपद मिळवले. मात्र विजयानंतर भारताने ट्रॉफी घेतली नाही. त्यामुळे बक्षीस रक्कमेचं काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Prize Money | India vs Pakistan | Asia Cup 2025 Final

Prize Money | India vs Pakistan | Asia Cup 2025 Final

Sakal

Updated on
Summary
  • आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत करून नवव्यांदा विजेतेपद मिळवले.

  • पण भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.

  • त्यामुळे विजेत्यांसाठी असलेली बक्षीस रक्कम भारताला मिळणार की नाही, हा प्रश्न उभा राहिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com