Asia Cup Records: सर्वात मोठा विजय, सर्वाधिक धावा ते बेस्ट बॉलिंग, जाणून घ्या १० खास रेकॉर्ड्स; विराट - रोहितही सामील
Asia Cup Special 10 records: यंदा १७ वी आशिया कप स्पर्धा खेळवली जात आहे. आत्तापर्यंत आशिया कपमध्ये अनेक मोठे विक्रम झाले आहेत. यातील काही खास विक्रमांबद्दल जाणून घ्या.