Asia Cup Rising Stars: भारत अन् पाकिस्तान संघ सेमीफायनलमध्ये! कसे आहे वेळापत्रक, कुठे पाहाणार सामने?
Asia Cup Rising Stars 2025 Semi Final Live Streaming: आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ मध्ये भारत अ आणि पाकिस्तान अ संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. उपांत्य फेरीचे सामन्यांचे वेळापत्रक जाणून घ्या.