INDIA A VS PAKISTAN A: पाकिस्तानकडून वाईट हरले, आता टीम इंडिया Semi Final ला कशी पोहोचणार? पुन्हा एकदा पाकड्यांचं तोंड पाहावं लागणार; पुढचा सामना केव्हा होणार?

India A semi final qualification scenario Asia Cup Rising Stars 2026: एशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ स्पर्धेत भारत अ संघाला पाकिस्तान अ संघाकडून ४८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर भारताच्या उपांत्य फेरीच्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
India A semi final qualification scenario Asia Cup Rising Stars 2026

India A semi final qualification scenario Asia Cup Rising Stars 2026

esakal

Updated on: 

How can India A qualify for Asia Cup Rising Stars semi final? भारत अ संघाला आशिया चषक रायझिंग स्टार स्पर्धेत शेजारी पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. ३१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार तिलक वर्माच्या शतकी खेळीला अभिषेक शर्म व शाहबाज अहमद यांच्या अर्धशतकांची साथ मिळाली, परंतु अन्य फलंदाजानी निराश केले. भारताचा डाव २६५ धावांवर गुंडाळला गेला आणि ४८ धावांनी हार पत्करावी लागली. आता या पराभवानंतर भारतीय संघ उपांत्य फेरीत कसा पोहोचणार, याची चिंता लागली आहे आणि त्यात पुन्हा एकदा पाकिस्तानचा सामना करावा लागेल, अशी स्थिती आहे.

Loading content, please wait...