

Abhishek Sharma - Shubman Gill | Australia vs India 5th
Sakal
ब्रिस्बेनमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पाचवा टी२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.
ज्यामुळे भारताने ही टी२० मालिका २-१ ने जिंकली.
सामना सुरू झाल्यानंतर ४.५ षटकांनंतर खराब वातावरणामुळे थांबवण्यात आला होता.