AUS vs SA, ODI: १८ षटकार अन् ३६ चौकार! हेड, मार्श अन् ग्रीन बरसले, ऑस्ट्रेलिया ४०० पार; अनेक विक्रम मोडले
Australia record break 432 runs target for South Africa in 3rd ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने तब्बल ४३२ धावांचे लक्ष्य ठेवले. ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी शतकं केली.
Travis Head, Mitchell Marsh, and Cameron GreenSakal