AUS vs BAN ODI: 0,0,0... ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची बांगलादेशने उडवली दाणादाण! इतिहासात पहिल्यांदाच ओढावली अशी नामुष्की

Australia Historic ODI Collapse: ऑस्ट्रेलिया संघ सध्या बांगलादेशविरुद्ध वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळत आहे. त्यांच्यावर शून्यावरच पहिल्या तीन विकेट्स गमावण्याची नामुष्की ओढावली आहे.
Australia Historic ODI Collapse

Australia Historic ODI Collapse

Sakal

Updated on

ऑस्ट्रेलियाचा वनडे संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेसाठी पॅट कमिन्स, मिचेल मार्श, ट्रॅव्हिस हेड, मिचेल स्टार्क, हेजलवूड असे अनेक अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

मात्र यामुळे संघाची कामगिरी घसरली आहे. वनडे मालिकेतील (ODI Cricket) पहिल्या सामन्यात बांगलादेशने (Bangladesh Cricket Team) त्यांना पराभूत केले, त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाची (Australia Cricket Team) अवस्था फारशी चांगली नाही.

Australia Historic ODI Collapse
BAN vs AUS 1st ODI: बांगलादेशच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन कर्णधार जॉश इंग्लिससोबत 'राडा' घातला; मॅच जिंकून मालिकेत घेतली आघाडी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com