

Suryakumar Yadav | Australia vs India 1st T20I
Sakal
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या टी२० सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला आणि सामना रद्द करण्यात आला.
भारताने ९.४ षटकात १ बाद ९७ धावा केल्या होत्या.
सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिलने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतकी भागीदारी केली.