

Axar Patel ruled out of remaining T20I Series against South Africa
Sakal
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेदरम्यान भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
अनुभवी अष्टपैलू अक्षर पटेल आजारी असल्याने उर्वरित दोन सामन्यांसाठी उपलब्ध नाही.
त्याच्या जागी शाहबाज अहमदची निवड करण्यात आली आहे.